सलमान /श्रीधर तिळवे
उदाहरणार्थ असे म्हंटले जाते कि वकिलांनी जेव्हा सलमान खानचे driving लायसन २८ सप्टे २००२ पूर्वी काढलेच न्हवते कारण लायसन २००४ला काढले असा युक्तिवाद केला तेव्हा सलमान खान निरागसतेने बोलून गेला कि २००४ चे लायसन त्याचे तिसरे लायसन आहे . त्याचे हे असे स्पष्ट बोलणे त्याच्या विरोधात गेले असा बॉलीवूडमध्ये प्रवाद आहे . त्यामुळे टाईम्स नॉऊ ची सलमानच्या वकिलांना झोडपणारी लाईन पूर्णपणे करेक्ट नाही . सलमानची कायदेशीर बाबीबाबतची अज्ञानातून आलेली निरागसता (ह्यातूनच धर्म कोणता ह्या प्रश्नाला इंडिअन असे उत्तर देणे ) सलमानच्या सल्लागारांची फिल्मी FANCY आणि वकील यांनी सलमानला अधिक गोत्यात आणले अन्यथा तीन वर्षाची शिक्षा मिळाली असती असा बॉलीवूडमध्ये प्रवाद आहे . नेमके काय झाले हे बाहेरून कळणे अशक्यच !
अधिक माहितीसाठी वाचा दिव्य मराठीचा येत्या रविवारच्या अंकातील लेख बॉलीवुड
No comments:
Post a Comment