अनेक पीएचड्या धूळ खात पडलेत अनेक भाषिक मासिकांतून अनेक लेख आलेत . वस्तुस्थिती अशी आहे कि साहित्यिकांनी काहीही वाचलेले नसते . नुसती टिवटिव करण्यात सगळे मास्टर झालेत . प्रश्न उलटा आहे . साहित्यिक कधी अकॅडेमिक पर्यंत पोहचणार आणि कधी ह्या पिएचडया प्रकाशित होणार ?
Monday, September 26, 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment