प्रज्ञा , हा लेख १९९९ चा आहे आणि तो नंतर परममित्र मध्ये प्रकाशित झाला होता . भुजंगच्या मर्यादा पुढे अधिक स्पष्ट होत गेल्या आणि अरुणच्याही ! अरुण काळे ढसाळांच्या संवेदनशीलतेने जागतिकीकरणाला सामोरा
जाणारा कवी आहे आणि ह्या गोष्टीने त्याला ताकद दिली आणि मर्यादाही ! असो .
जाणारा कवी आहे आणि ह्या गोष्टीने त्याला ताकद दिली आणि मर्यादाही ! असो .
No comments:
Post a Comment