अंदाजानुसार निकाल लागले गोव्यात आपला जास्तीत जास्त दोन जागा मिळतील असाच अंदाज होता सुरेलला जास्तीत जास्त १२ टक्क्यापेक्षा अधिक मते मिळणार नाहीत हे आधीच माहीत होते उत्तर प्रदेशात २७५ सीट्स भाजप प्लसला म्हंटल्याने शिव्या खाल्ल्या होत्या (अशाच शिव्या शरद पवारांना विधानसभेत दिल्या तेव्हा खाल्ल्या होत्या पण अंदाज अचूक झाल्यावर शांतता पसरली )पण प्रत्यक्ष निकाल लागल्यावर सॉरी आलं
पंजाबमध्येही अपेक्षित निकाल लागला प्रश्न असा आहे कि महाराष्ट्रात आप का प्रसार पावत नाही ?मीडियामध्ये बोललं कि पक्षाचा प्रचार होतो अशी समजूत आहे का ?
असो माझ्यादृष्टीने धार्मिक आणि प्रबोधनीक पुरोगामी दोन्ही प्रकार आऊटडेटेड आहेत उत्तराधुनिक पक्ष अस्तित्वात नाही त्याचा पुरेपूर फायदा भाजपला मिळतो आहे चौथ्या नवतेचा एक पक्ष सोडा साधा राजकीय तुकडा पण अस्तित्वात नाही असो
श्रीधर तिळवे नाईक
हिंदुत्ववाद किमान १६० वर्षे जुना आहे हे प्रथम लक्ष्यात घ्या श्रीधर तिळवे
सगळे काव्यसंग्रह आणि अडा हॉका बाणासुना ही कादंबरी सोल्ड आऊट आहे एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या काव्यसंग्रहाची दुसरी बृहद आवृत्ती अलीकडे हस्ताक्षर प्रकाशनाने प्रकाशित केली आहे
No comments:
Post a Comment