विसाव्या शतकातील कविता
जेव्हा सचिन केतकर ह्याने निवड दिली तेव्हा मी फ़क्त कबीर निवडला सम्पूर्ण वीसाव्या शतकात mazzya मते ग्रेट कविता निर्माण zALICH नाही। विसाव्या शतकातील सर्वच कवि फेक स्पिरिचुअल आहेत। ना ह्या लोकांना अध्यात्मिक साधना करायची होती ना निर्वाण वा मुक्तिसाठी आयुष्य पणाला लावायचे होते। मराठ्ठित तर ह्या लोकांनी चक्क वारकरी पंथ आपल्या खोट्या अध्यात्म्याच्या प्रसारासाठी वापरला। अश्या लोकांना कोण लाइक देणार ?
No comments:
Post a Comment